• English
  • मराठी

पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती

एकात्मता, मानवतावाद आणि अंत्योदयाचे प्रणेते, प्रखर राष्ट्रप्रेमी, पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त भाजपा पनवेल कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. आणि सन्माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या “मन की बात” या कार्यक्रमाचा आस्वाद घेतला.