• English
  • मराठी

लोकसभा प्रवास योजनेंतर्गत दक्षिण रायगड लोकसभा मतदार संघात बैठक पार पडली.

 

येत्या काही दिवसांत केंद्रीयमंत्री मतदार संघात तीन दिवस दौरा करणार असून या पार्श्वभूमीवर आज आढावा घेतला.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक प्रदेश सरचिटणीस तसेच लोकसभा प्रवास प्रमुख श्री. चंद्रशेखरजी बावनकुळे , विस्तारक अविनाशजी कोळी, संयोजक सोपानजी जांभेकर, सहसंयोजक केदारजी साठे, रायगड जिल्हा भाजप संघटन सरचिटणीस सतीशजी धारप,जिल्हा सरचिटणीस मिलिंदजी पाटील, पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.