• English
  • मराठी

प्रदेश कार्यकारिणी बैठक

पनवेल येथे पार पडणाऱ्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीसाठी महाराष्ट्र राज्याचे मा. उपमुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस, महाराष्ट्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांसह भाजपा चे अनेक जेष्ठ नेते व मान्यवरांचे पनवेल शहरात आगमन झाले आहे. यावेळी उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास अभिवादन केले व बैठकस्थळी ध्वजारोहण करून बैठकीस प्रारंभ केला.