जागतिक योग दिनानिमित्त माची प्रबळगड येथे योग शिबिराचे आयोजन
योग हा भारतीय प्राचीन संस्कृतीचा एक समृद्ध वारसा असून समस्त मानवजातीसाठी एक वरदान आहे. भारतीय संस्कृतीचा हा अमूल्य वारसा जपण्यासाठी जागतिक योग दिनानिमित्त माची प्रबळगड येथे योग शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. माझ्यासह अनेक योगाप्रेमींनी या शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होऊन या शिबिराचा आनंद घेतला.