• English
  • मराठी

“स्वराज्य” या प्रशासकीय कार्यालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण

पनवेल मधील नागरिकांना प्रशासकीय सेवा अधिक उत्तमरीत्या उपलब्ध व्हाव्यात याकरिता “स्वराज्य” या प्रशासकीय कार्यालयाचे भूमिपूजन तसेच विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्ष नेते, महाराष्ट्राचे कणखर युवानेतृत्व मा. श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या शुभहस्ते संपन्न!!