विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष मा. श्री. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.
उसर्ली बुद्रुक येथे नवीन अंगणवाडी बांधण्यात येणार आहे. तसेच जिल्हा परिषदेच्या शाळेची दुरुस्ती करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हा नियोजन निधीमधून 12.50 लाख रुपये निधी उपलब्ध करून दिला. सोमवारी या नियोजित विकासकामांचे भूमिपूजन भाजपचे पनवेल तालुकाध्यक्ष मा. श्री. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले.