केंद्रीयमंत्री श्री सर्बानंद सोनोवालजी त्यांचेपुष्पगुच्छ देऊन स्वागत केले
केंद्रीय बंदरे,नौकानयन आणि जलमार्ग व आयुष्य मंत्री श्री सर्बानंद सोनोवालजी हे जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्ट (JNPT) येथे विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी आले असता त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी उरणचे आमदार श्री महेशजी बालदी , उरण तालुक़ा अध्यक्ष रवि भोईर आणि अन्य सहकारी उपस्थित होते.