मिनिस्ट्री ऑफ पेट या नवीन क्लिनिक आणि स्पा सेंटरचा उद्घाटन
मिनिस्ट्री ऑफ पेट या नवीन क्लिनिक आणि स्पा सेंटरचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.
या क्लिनिक आणि स्पा सेंटरच्या माध्यमातून अनेक पाळीव प्राण्यांना वैद्यकीय सेवा देण्यात येणार आहेत.
यावेळी माझ्यासह उरण विधानसभेचे आमदार मा. श्री. महेशशेठ बालदी, पनवेल महापालिकेच्या महापौर डॉ. कविताजी चौतमोल, मा. उपमहापौर सौ.चारुशीलाजी घरत, सभागृह नेते श्री. परेशजी ठाकूर तसेच लोकप्रतिनिधी व इतर मान्यवर उपस्थित होते.