• English
  • मराठी

उत्तर रायगडच्यावतीने राजकीय कार्यकर्त्यांसाठी वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन

रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी आणि भारतीय जनता पार्टी, सांस्कृतिक सेल, उत्तर रायगडच्यावतीने राजकीय कार्यकर्त्यांसाठी वक्तृत्वकला आणि संवादकौशल्ये प्रशिक्षण शिबिराचे आयोजन दि. २९ व ३० एप्रिल दोन दिवसीय पनवेल येथे करण्यात आले आहे.

या शिबिराचे उद्घाटनवेळी भाजपा महाराष्ट्र प्रदेशचे मुख्य प्रवक्ते मा.श्री. केशवजी उपाध्ये यांच्या हस्ते करण्यात आले.