• English
  • मराठी

आमदार चषक 2022 या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन

महाराष्ट्र कबड्डी असोसिएशन व रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशन यांच्या मान्यतेने जय भवानी नवतरुण मंडळ आयोजित आमदार चषक 2022 या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे धरणा कॅम्प, रोहिजण पनवेल येथे मोठ्या दिमाखात उद्घाटन झाले. या राज्यस्तरीय स्पर्धेचे उद्घाटन विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते मा. श्री. प्रवीणजी दरेकर, मा. खासदार लोकनेते रामशेठजी ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले.