• English
  • मराठी

कर्नाटका संघ, वर्धापन दिन

कर्नाटका संघ, खारघर यांच्या 19 व्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित राहून शुभेच्छा दिल्या. यावेळी सोबत  खारघर शहर अध्यक्ष ब्रिजेशजी पटेल , नगरसेवक सौ. नेत्राजी किरण पाटील, संतोषजी शेट्टी उपस्थित होतें