विकासकामे – भूमिपूजन
भाजपच्या माध्यमातून पनवेल विधानसभा मतदारसंघात सातत्याने विकासकामे केली जात असून दुंदरेपाड्यात 16 लाख रुपये खर्चून पाण्याची टाकी उभारण्यात येणार आहे. त्याचे भूमिपूजन भाजप तालुका अध्यक्ष अरुणशेठ भगत यांच्या हस्ते झाले.