पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण
रयत शिक्षण संस्थेच्या कामोठे येथील लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मीडियम स्कूल व ज्युनियर कॉलेज च्या भिंतीवर पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पूर्णाकृती शिल्पाचे अनावरण करण्यात आले.
या शिल्पाचे अनावरण रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील यांच्या हस्ते व संस्थेच्या मॅनेजिंग कौन्सिलचे अध्यक्ष खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले.