भाजपच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या हस्तकांशी केलेल्या आर्थिक व्यवहारप्रकणी ईडी कोठडीत असलेले राज्याचे अल्पसंख्याक विकास मंत्री तथा राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या राजीनाम्यासाठी बुधवारी भाजपच्या वतीने मुंबईतील आझाद मैदानात विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी संपूर्ण रायगड जिल्ह्यातून विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणीस यांच्या अध्यक्षतेखाली नवाब मलिक हटावो , महाराष्ट्र बचाओ नारा करत राजीनाम्याची मागणी करण्यात आली…!