महिलांचा सत्कार
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून युवा नेते श्री. केदार भगत मित्र परिवार आयोजित सन्मान स्त्री शक्तीचा अभिमान पनवेलकरांचा विविध क्षेत्रातील महिलांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी महापौर डॉ. कविता चौतमोल, उपमहापौर सौ.सीताताई पाटील तसेच आदी मान्यवर उपस्थित होते.