• English
  • मराठी

ई श्रम कार्ड वितरण

भारतीय जनता पार्टी कामोठे शहर मंडलाच्या वतीने शहर अध्यक्ष श्री. रविंद्र जोशी यांच्या प्रयत्नांने भाजपा मध्यवर्ती कार्यालयात असंघटीत कामगारांसाठी मोफत ई श्रम कार्ड वितरण करण्यात आले आहे.