• English
  • मराठी

भारतीय जनता पार्टी, पनवेल मार्फत पनवेल विधानसभा मतदार संघात विविध विकासाची कामे सुरू आहेत. त्यानुसार आमदार निधीतून व देवद ग्रामपंचायतीच्या निधीतून करण्यात येणाऱ्या विकासकामांचा भूमिपूजन करण्यात आले आहे.

विकासकामे पुढीलप्रमाणे :-
१. मोरी क्र.१ ते नरेश वाघमारे यांच्या घरापर्यंत RCC रस्ता कॉंक्रिटीकरण करणे (आमदार निधी)
२. रायगड जिल्हा परिषद शाळा-देवद दुरुस्ती करणे (आमदार निधी)
३.त्रिमूर्ती श्लोक सोसायटी ते स्क्वेअर रेसिडेन्सी पर्यंत RCC रस्ता कॉंक्रिटीकरण करणे. (ग्राम निधी), ३.मुख्य पाणीपुरवठा पाईप लाईन ग्रामपंचायत देवद करिता स्वतंत्र करणे (१५ वित्त आयोग)
४.मैत्री सोसायटी ते दत्तनाथ आंगण सोसायटी पर्यंत ड्रेनेज लाईन टाकने ५.खुली व्यायाम शाळा तयार करणे
६.15% मागासवर्गीयांसाठी खुर्ची,कपाट, बेंचस वाटप करणे
७. १०% महिला व बालकल्याण निधी खर्च करणे,
८. ५% अपंग निधी वाटप करणे
आदी कामांचे भूमिपूजन करण्यात आले आहे.