• English
  • मराठी

स्वातंत्र्यवीर सावरकर

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त स्वा.सावरकर चौक पनवेल येथील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.