• English
  • मराठी

“मोफत महा नोंदणी अभियान”

पनवेलच्या सन्माननीय नगरसेविका सौ. नेत्रा किरण पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त आज ज्येष्ठ नागरिक विरंगुळा केंद्र, खारघर येथे “मोफत महा नोंदणी अभियान” राबविण्यात येणार असून या अभियानांतर्गत ० ते ५ वयोगटातील मुलांचे आधार कार्ड नोंदणी, सुकन्या समृद्धी खाते उघडणे यासोबतच मोबाईल नंबर / ई-मेल आधारला लिंक करण्याची सुविधा नागरिकांना मोफत उपलब्ध होणार आहे.