• English
  • मराठी

राष्ट्रीयजन स्वास्थ्य परीक्षण व अनुसंधान संस्थान खांदा कॉलनी

राष्ट्रीयजन स्वास्थ्य परीक्षण व अनुसंधान संस्थान खांदा कॉलोनी , पनवेल येथे सन्माननीय डॉ. मनसुख मांडवियाजी (केंद्रीय स्वास्थ्य परिवार कल्याण मंत्री, भारत सरकार) आणि सन्माननीय डॉ. भारतीताई पवार (केंद्रीय राज्य मंत्री स्वास्थ्य परिवार कल्याण, भारत सरकार) यांचे स्वागत करण्यात आले यावेळी माझ्यासमवेत महापौर डॉ. कविता चौतमोल , मंडल अध्यक्ष उपस्थित होते.