• English
  • मराठी

सिमिरा डायनॉस्टिक्स सेन्टरचा उद्घाटन

खारघर सेक्टर 12 येथे आरोग्य विषयक सेवा देणाऱ्या सिमिरा डायनॉस्टिक्स सेन्टरचा उद्घाटन सोहळा पार पडला.
या प्रसंगी माझ्या समवेत महिला बालकल्याण समिती सभापती सौ. हर्षदाजी उपाध्याय, शहर अध्यक्ष श्री. ब्रिजेशजी पटेल, नगरसेवक श्री. शत्रूघनजी काकडे , नगरसेवक श्री. रामजी गेला बेरा व स्थानिक नागरिक उपस्थित होते.