• English
  • मराठी

मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप

शिवजयंती निमित्त कामोठे शहर मंडळा तर्फे शिवजयंती निम्मित आयोजित छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मानवंदना कार्यक्रमास भेट दिली तसेच शहर अध्यक्ष श्री. रविंद्रजी जोशी यांच्या द्वारे शिवजयंती निमित्त आयोजित मोफत नेत्र तपासणी व चष्मा वाटप कार्यक्रमात सहभाग घेतला.