• English
  • मराठी

जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

स्वराज्यसंकल्पिका राजमाता जिजाऊ आणि लाखों तरुणांचे प्रेरणास्थान असणाऱ्या स्वामी विवेकानंदांच्या जयंती निमित्त प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.