• English
  • मराठी

आंगणवाडी बांधणे

ग्रुप ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे मधील मौजे मोहोचापाडा येथे आंगणवाडी बांधणे चे काम जिल्हा नियोजन वार्षिक निधीतून सुमारे आठ लाख पन्नास हजार रुपयांचे काम पूर्ण करून त्याचे उद्घाटन करण्यात आले आहे.