• English
  • मराठी

मोहो जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती

ग्रुप ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजे मधील मौजे मोहो जिल्हा परिषद शाळेची दुरुस्ती चे काम जिल्हा नियोजन वार्षिक निधीमधून सुमारे चार लाख रुपयांचे कामाचे उद्घाटन करण्यात आले