निषेध
विधानसभा विरोधी पक्षनेते मा. श्री देवेंद्र फडणवीसजी व प्रदेशाध्यक्ष मा.श्री. चंद्रकांतदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी भाजपा आमदारांनी या महाविकास आघाडी सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरोधात विधानभवनाच्या पायऱ्यांवर निदर्शने करत निषेध व्यक्त केला.