• English
  • मराठी

जन संवाद कार्यालय

भारतीय जनता पार्टीचे खारघर तळोजा मंडळ उपाध्यक्ष तथा माजी उपसरपंच संजय घरत यांचे ‘जन संवाद कार्यालय ‘ खारघर येथे सुरु झाले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते संपन्न झाले.
या सोहळ्यावेळी औचित्यसाधून भाजपच्या सक्षम नेतृत्वावर विश्वास ठेऊन अनेक तरुणांनी भाजपमध्ये जाहिर पक्ष प्रवेश केला.
या सर्वांचे जनतेच्या विकासासाठी कार्यरत असलेल्या भाजपा पक्षात हार्दिक स्वागत जनसेवेसाठी सदैव कटिबद्ध राहू ….!