• English
  • मराठी

जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून रवि डायवेअर कंपनीतीन कामगारांच्या पगारवाढी संदर्भातील करार

भारतीय जनता पार्टी पुरस्कृत जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यामतून कामगारांना त्यांचा हक्क मिळवून देण्याचे काम नेहमी सुरु असते. जय भारतीय जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून रवि डायवेअर कंपनीतीन कामगारांच्या पगारवाढी संदर्भातील करार भाजपच्या पनवेल मध्यावर्ती कार्यालयात पार पडला.
रवि डायवेअर कंपनीतील कामगारांचा अनेन दिवसांपासूना पगारवाढ आणि इतर सुविधा संदर्भातील प्रश्न अनेक दिवस प्रलंबित होता. त्यानुसार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी कंपनीचेे डायरेक्टर विकास सरोगी आणि मॅनेजर यरुलकर यांच्यासोबत कमागरांच्या पगारवाढ आणि सुविधांबाबत चर्चा केली. कामगारांना १० हजार ५०० रुपयांच्या भरघोस पगारवाढ मिळवूण दिला.