• English
  • मराठी

S.G.T. इंटर नॅशनल शाळेच्या ग्रँड ओपनिंग

आज कामोठे येथील S.G.T. इंटर नॅशनल शाळेच्या ग्रँड ओपनिंग कार्यक्रमास भेट दिली.
या शाळेच्या भावी वाटचालीस अन पिढी घडवण्यासाठी रमेश जी तुपे आपणास अनेक शुभेच्छा!