• English
  • मराठी

दिया फॉर युनिटी

ज्योत से ज्योत लगाते चलो असा सामाजिक एकतेचा संदेश देत ‘ एक दिवा एकतेचा ‘ संकल्पनेतून खारघरमध्ये दिव्यांनी साकारले गेले लखलखणारे प्रभू श्रीरामाचे मंदिर!!
‘ दिया फॉर युनिटी ‘ च्या माध्यमातून 250 घरांमधून जवळ जवळ 15 हजार दिव्यांनी रोषणाई करत अयोध्या येथील श्रीराम मंदिराची प्रतिकृती एकतेच्या दिव्यांनी पाहायला मिळाली.