मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
आर झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल आणि लोटस फाउंडेशन कर्जत यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिरास भेट दिली.
साई शेळके मंगल कार्यालय-किरवली दि.11 नोव्हेंबर रोजी सकाळी 10.00 ते 3.00 ह्या वेळेत 346 रूग्णांना ह्याचा लाभ झाला…त्यापैकी मोतीबिंदूचे ऑपरेशन साठी नवीन पनवेल हॉस्पिटल मध्ये दाखल केले आहेत…