• English
  • मराठी

सूर्य उपासना आणि आस्थेचे महापर्व म्हणजे छठपर्व ..

छठपर्व पुजानिमित्त नवीन पनवेल सेक्टर 9 मधील तलावाजवळ नागरिकांच्या उपस्थितीत भेट दिली. यावेळी उपस्थित महापौर डॉ. कविता चौतमोल , स्थायी समिती सभापती श्री. संतोष शेट्टी , प्रभाग समिती सभापती श्री. समिर ठाकूर, नगरसेविका सौ. राजश्री वावेकर तसेच सर्व पदाधिकारी व प्रभागातील नागरिक उपस्थित होते.