• English
  • मराठी

नेरे येथे आमदार निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण

मा. खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पनवेल विधानसभा मतदारसंघात विविध विकास कामांची अनेक कामे सुरू झाले आहेत त्या अंतर्गत नेरे येथे आमदार निधीतून रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे या कामाचे भूमिपूजन भाजपचे तालुकाध्यक्ष श्री. अरुणशेठ भगत यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
यावेळी सरपंच , उपसरपंच , पंचायत समिती सदस्य यांच्यासह पदाधिकारी , कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते.