• English
  • मराठी

महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर

साई समर्थ हॉस्पिटल ,नायर आय हॉस्पिटल, नवी मुंबई रक्त पेढी यांच्या संयुक्त विद्यमाने सेक्टर 12 कामोठे येथे आयोजित महाआरोग्य शिबिर व रक्तदान शिबिरास भेट दिली.
राष्ट्रप्रथम या भावनेतून सामजिक बांधिलकी जपण्याचा संदेश या मार्फत देण्यात आला.