• English
  • मराठी

भव्य किल्ले स्पर्धा २०२१’

भारतीय जनता युवा मोर्चा पनवेल शहरच्या वतीने आयोजित दीपावली निमित्त ‘ भव्य किल्ले स्पर्धा २०२१’ स्पर्धेच्या पोस्टरचे उद्घाटन आज करण्यात आले.
यावेळी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज अश्वरूढ पुतळा येथे महाराजांना अभिवादन केले.