रक्तदान शिबीर
कोरोना काळात समाजामध्ये आरोग्याच्या दृष्टीकोनातून अधिक जागरूक होणे गरजेचे आहे….
श्री कच्छ वगाड लेवा पाटीदार मित्र मंडळ यांच्या वतीने आणि टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या सहकार्याने खारघर येथे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले.
या शिबीरामध्ये १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केले.
अश्या प्रकारचे अनेक सार्वजनिक व सामाजिक उपक्रम राबवून समाजात आदर्श निर्माण करण्याचे कार्य आपल्या मार्फत नेहमीच केले जाते.