• English
  • मराठी

सेवा समर्पण अभियाना अंतर्गत औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण

पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंती निमित्त सेवा समर्पण अभियाना अंतर्गत औषधी वनस्पतीचे वृक्षारोपण कामोठे युवा मोर्चाच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. यावेळी कामोठे शहराध्यक्ष श्री.रविंद्र जोशी तसेच सर्व नगरसेवक व नगरसेविका, पदाधिकारी उपस्थित होते.