• English
  • मराठी

रक्तदान शिबिर

पनवेल महानगरपालिकेच्या नगरसेविका स्वर्गीय मुग्धाताई गुरूनाथ लोंढे यांच्या दुतीय स्मृतिदिनानिमित्त पनवेल येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले यावेळी स्व. मुग्धाताईंना वंदन करून रक्तदान करण्यात आले…