HPV लसीकरण शिबीर
Cancer Patients Aid Association (CPAA)आणि श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने स्त्रियांना भविष्यात उद्धभवणाऱ्या गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग उच्चाटन करण्यासाठी HPV लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले आहे.
या कार्यक्रमाबद्दल आढावा बैठक आज पार पडली.
हे लसीकरण शिबीर शनिवार दिनांक २ ऑक्टोबर व रविवार दिनांक ३ ऑक्टोबर हे दोन दिवस असणार आहेत.