• English
  • मराठी

पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी टंचाई समस्येवर आज बैठक आयोजित करण्यात आली.

पनवेल महानगरपालिका क्षेत्रामधील पाणी टंचाई समस्येवर आज बैठक आयोजित करण्यात आली.
भाजपा पनवेल कडून सिडकोकडे वारंवार पाठपुरावा करून सुद्धा आजपर्यंत सिडकोने तोडगा काढलेला नाही.
सदर बैठकीत या समस्येवर तातडीने तोडगा काढण्यासाठी सिडको सहव्यस्थापकीय संचालक डॉ. कैलास शिंदे यांना निवेदन देण्यात आले.