• English
  • मराठी

राज्य शासनाच्या विरोधात विरूपाक्ष मंदिर पनवेल येथे शंखनाद आंदोलन

राज्यात बार सुरू, मंदिर बंद असा कारभार सुरू आहे.
पहिल्या लाटेनंतर जनजीवन सुरळीत झाले, पण मंदिरे अजूनही बंदच आहेत.
राज्य शासनाने मंदिरे उघडावीत यासाठी आज राज्य शासनाच्या विरोधात विरूपाक्ष मंदिर पनवेल येथे शंखनाद आंदोलन करण्यात आले.