• English
  • मराठी

शक्ती केंद्र प्रमुख आणि संपर्क प्रमुख पदाधिकारी यांची बैठक

समर्थ बूथ अभियान अंतर्गत सर्व बूथ वर संघटनात्मक बांधणी करून भारतीय जनता पक्षाला सक्षम बनवण्यासाठी शक्ती केंद्र प्रमुख आणि संपर्क प्रमुख पदाधिकारी यांची बैठक कर्जत मध्ये संपन्न झाली. यावेळी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.