• English
  • मराठी

प्रियंका टीव्हीएस शोरूम आयोजित -मोटारसायकल रॅली

स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त प्रियंका टीव्हीएस शोरूमतर्फे आयोजित करण्यात आलेल्या सोहळ्यात ध्वजारोहण करण्यात आले. तसेच ऑलिम्पिकमध्ये देशाला पदके मिळवून देशाचा गौरव वाढविणाऱ्या खेळाडूंच्या सन्मान म्हणून आयोजित करण्यात आलेल्या एओजी मोटारसायकल रॅलीला झेंडा दाखवून मार्गस्थ केले. तसेच सर्वांना अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.