• English
  • मराठी

स्वातंत्र्यदिन

स्वातंत्र्यदिनानिमित्त लोकनेते रामशेठ ठाकूर इंग्लिश मिडीयम स्कूल कामोठे येथे ध्वजारोहण केले.
यावेळी उपस्थित राहून तिरंग्याला मानवंदना दिली. यावेळी इतर पदाधिकारी,शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.