केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा. श्री. ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट
नवी मुंबई विमानतळाच्या नामकरणा संदर्भात केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री मा. श्री. ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेतली.
यावेळी केंद्रीय मंत्री श्री. कपील पाटील यांच्या समवेत लोकनेते दि. बा. पाटील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सर्वपक्षीय कृती समिती शिष्टमंडळ देखील उपस्थित होते.
या भेटी दरम्यान संबंधित विषयाबाबत विस्तृत चर्चा करण्यात आली.