• English
  • मराठी

जन आशीर्वाद यात्रा

केंद्रीय मंत्री मा. ना. श्री. नारायणजी राणे साहेब यांची जन आशीर्वाद यात्रा 23 ऑगस्ट रोजी दक्षिण रायगड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली आहे. या पार्श्वभूमीवर जन आशीर्वाद यात्रेच्या नियोजनासाठी माणगाव येथील खरे हॉलमध्ये नियोजन बैठक संपन्न झाली.