• English
  • मराठी

नगरसेवक निधीमधून विविध विकास कामांचे उद्घाटन

सेवा हि संघटनला अनुसरून माझ्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 17 मधील नगरसेवकांच्या नगरसेवक निधीमधून विविध विकास कामांचे उद्घाटन करण्यात आले.