• English
  • मराठी

हाय मास्ट लावण्यात आले

सेवा हि संघटनला अनुसरून माझ्या वाढदिवसानिमित्त नगरसेवक बबन मुकादम यांच्यामार्फत प्रभागात हाय मास्ट लावण्यात आले. यावेळी कळंबोली शहर अध्यक्ष रविशेठ पाटील , अमर पाटील व इतर पदाधिकारी आणि नागरिक उपस्थित होते.