• English
  • मराठी

तळई,पोलादपूर व महाड शहर येथे जाऊन घटना स्थळाची पाहणी

पोलादपूर येथील तळई गावात दरड कोसळली आणि 80 कुटुंबाचे संसार उध्वस्त झाले घरे वाहून गेली. मोठी जीवितहानी झाली याच पार्श्वभूमीवर आज तळई,पोलादपूर व महाड शहर येथे जाऊन घटना स्थळाची पाहणी केली. मदत कार्याला सुरूवात झाली.