• English
  • मराठी

रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत

पनवेल शहरातील गावदेवी पाडा येथील आयुष गुरुप्रसाद मार्गी हा सांगली जिल्ह्यातील बहादूरवाडी येथील आदर्श करिअर अकॅडमीमध्ये अकरावी सायन्स व आर्मीचे प्रशिक्षण घेत आहे. त्याच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणासाठी रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाच्यावतीने ५० हजार रुपयांची आर्थिक मदत करण्यात आली.